Learn BPMS Portal in Just One Session and Speed Up Your Government Work

  • 00Hours
  • 00Minutes
  • 00Seconds

Learn BPMS Portal in Just One Session and Speed Up Your Government Work

Attention All Professionals Working on Government Projects

BPMS पोर्टलवर काम सतत अडतंय? आता नेमकं काय चुकतंय ते समजून घ्या

Attention All Professionals Working on Government Projects

BPMS पोर्टलवर काम सतत अडतंय? आता नेमकं काय चुकतंय ते समजून घ्या

एका डेमो सेशनमध्ये BPMS पोर्टलवर नोंदणीपासून बिल सबमिशनपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या आणि सरकारी कामात आत्मविश्वासाने सुरुवात करा

नोंदणी, लॉगिन, बिल सबमिशन, वर्क ऑर्डर अपडेट, मोजमाप, स्टेटस ट्रॅकिंग आणि प्रत्येक स्टेप पोर्टलवर कसं केलं जातं हे तुम्ही लाईव्ह पाहणार आहात.

मर्यादित सीट्समुळे नोंदणी लवकर बंद होऊ शकते.

BPMS पोर्टलवरील प्रत्येक स्टेप स्पष्ट समजून घेण्यासाठी हे लाईव्ह डेमो सेशन तुमच्यासाठी योग्य

वर्क ऑर्डर, मोजमाप आणि अप्रूवल्स वेळेत आणि बिनचूक कसे करायचे ते शिका.

BPMS पोर्टलवरील मेनू, फॉर्म आणि अपडेट तुमच्या प्रोजेक्टवर कसा परिणाम करतात ते समजा.

बिलिंग आणि सबमिशनमध्ये होणाऱ्या चुका ओळखा आणि त्या पटकन दुरुस्त करण्याची पद्धत शिका.

दैनंदिन वापरता येणारी सोपी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया शिका ज्यामुळे कामात गोंधळ राहत नाही.

या BPMS DEMO SESSION मधून तुम्हाला काय मिळेल?

नोंदणी, लॉगिन, प्रोफाइल सेटअप ते अर्ज करण्यापर्यंतची संपूर्ण प्रोसेस प्रत्यक्ष पाहता येईल.

अपूर्ण किंवा चुकीच्या डॉक्युमेंटमुळे अर्ज रिजेक्ट होऊ नये यासाठी अचूक मार्गदर्शन.

NIT, BOQ सारखे शब्द नसले तरी इथे crystal clear होतील.

अर्ज करताना कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचं ते प्रत्यक्ष दाखवून समजेल

एजंटला पैसे देण्याची गरज कमी होते आणि प्रक्रिया स्वतः करू शकता.

अनावश्यक, खर्चिक किंवा न बसणारी कामं घेण्याची चूक टाळता येते.

मर्यादित सीट्समुळे नोंदणी लवकर बंद होऊ शकते.

आमच्याबद्दल लोक काय म्हणत आहेत ते पाहा

Check All Boxes Where Your Answer Is! Yes!

तुमच्या BPMS कामाबद्दल, वर्कफ्लोबद्दल आणि सबमिशन प्रक्रियेबद्दल स्पष्टता मिळवा, ज्यामुळे सरकारी प्रोजेक्ट हाताळणं अधिक सोपं आणि व्यवस्थित होईल.

BPMS वर लॉगिन, मेनू किंवा अपडेट्स करताना वारंवार गोंधळ होतोय?

वर्क ऑर्डर, मोजमाप किंवा अप्रूवल्स कुठे अडकतात ते समजत नाहीये?

बिलिंग आणि सबमिशन वेळेत करायचं आहे पण स्टेप्स व्यवस्थित समजत नाहीत? Box 4

BPMS पोर्टलवर कोणती गोष्ट कुठे भरायची हे स्पष्ट नसल्यामुळे चुका होत आहेत?

If You Checked ANY Of Those Boxes, You’re Invited To Join The

BPMS पोर्टल लाईव्ह डेमो सेशन

मर्यादित सीट्समुळे नोंदणी लवकर बंद होऊ शकते.

15+

Years Of Experience

36,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

नमस्कार! मी प्रविण मुंढे

गेल्या अनेक वर्षांपासून मी BPMS क्षेत्रात काम करत आहे आणि या सिस्टिममधील प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष अनुभवातून शिकलेला आहे. या प्रवासात मी शेकडो मराठी युवक-युवतींना Plan Passing, Drawing Upload, Document Submission आणि संपूर्ण BPMS workflow सोप्या भाषेत समजावून दिलं आहे.

सुरुवातीला मलादेखील अनेक अडचणी आल्या — कोणता मेनू कशासाठी, फॉर्म कुठे भरायचा, AutoCAD मधून कोणती फाईल तयार करायची, Submission वारंवार का Reject होतं, DCPR नियम कुठे लागू होतात — या सगळ्या गोंधळामुळे वेळ, पैसे आणि मेहनत वाया जात होती. याच त्रासातून मला जाणवलं की ही प्रक्रिया मराठीत आणि पायरी-पायरीनं शिकवणं किती आवश्यक आहे.

म्हणूनच या BPMS Demo Session मध्ये तुम्हाला Registration ते Final Submission पर्यंतचा पूर्ण flow, TP Client मध्ये Proposal आणि Drawing Upload करण्याची पद्धत, AutoCAD मधून योग्य format तयार करण्याच्या स्टेप्स, DCPR चा वापर आणि Submission Reject होऊ नये यासाठीची योग्य पावलं — हे सर्व स्पष्टपणे शिकायला मिळणार आहे. या सत्राचा उद्देश BPMS मधला गोंधळ कमी करणे आणि तुम्हाला स्वतः प्रोजेक्ट हाताळण्याचा आत्मविश्वास देणे, जेणेकरून तुम्ही सरकारी आणि प्रायव्हेट प्रोजेक्ट्समध्ये अचूक आणि वेळेत काम करू शकाल.

Only 25 participants allowed. Reserve your seat today!

15+

Years Of Experience

36,000+

यशस्वी Students

1 Lakh+

मराठी लोकांचे ध्येय

Questions We Hear Often

हा Session खास करून Architects, Civil Engineers, Draftsman, Interior Designers, Freelancers, तसेच BPMS वरचं काम स्वतः करायचं आहे पण कुठून सुरुवात करावी हे न कळणाऱ्या सर्वांसाठी आहे. सरकारी किंवा प्रायव्हेट प्रोजेक्ट घेताना Plan Passing आणि Submission प्रोसेस समजून घ्यायची इच्छा असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

तुम्हाला Registration पासून Final Submission पर्यंतची संपूर्ण BPMS प्रक्रिया शिकवली जाणार आहे. TP Client मध्ये Proposal, Plot Details, Drawing Upload कसे करायचे, AutoCAD मधून योग्य फाईल कशी तयार करायची, DCPR नियम कसे लागू होतात, Submission Reject का होते आणि ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायची — हे सर्व Step-by-Step शिकवले जाईल.

पूर्ण Session सोप्या आणि स्पष्ट मराठीत असणार आहे, जेणेकरून तांत्रिक शब्द किंवा प्रक्रिया समजण्यात कोणताही गोंधळ होणार नाही.

नाही. हा Session Beginner-Friendly आहे. BPMS बद्दल शून्य अनुभव असलेल्या लोकांनाही हे Session पूर्णपणे समजेल. ज्यांना आधी काही basic माहिती आहे त्यांनाही यातून अधिक स्पष्टता आणि Practical पद्धत मिळेल.

Session नंतर तुम्हाला BPMS Workflow कसा चालतो याची स्पष्ट समज मिळेल. Drawing Upload, Proposal Submission, Errors कसे दुरुस्त करायचे, Plan Passingची logic, DCPR चा वापर — हे सर्व तुम्ही स्वतः करू शकाल. सरकारी किंवा प्रायव्हेट प्रोजेक्ट confidently हाताळायला लागणारी प्रॅक्टिकल समज आणि clarity मिळेल.

मर्यादित सीट्समुळे नोंदणी लवकर बंद होऊ शकते.

Scroll to Top